साई मंगल कार्यालय सेलू


लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, डोहाळे जेवण, मुंज,ऑफिस मिटींग्स, राजकीय सभा, वैज्ञानिक प्रदर्शन, शैक्षणिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम (नाटक, शाळांचे स्नेहसंमेलन, लावणी इ.) आणि इतर लोक कार्यक्रमासाठी माफक दरातील सेलू शहरातील एकमेव ठिकाण.