आपण आपल्या जीवनातील आनंदमयी क्षण आमचा कार्यालयामध्ये साजरे करण्याची इच्छा जाहीर केली, याबाबत साई मंगल कार्यालय व्यवस्थापन आपले सहृदय आभार मानतात.
मंगल कार्यालयाचे भाडे अथवा मूल्य अनेक बाबीवर अवलंबून असते. त्यासाठी आम्ही आपणास विनंती करतो कि आपण आम्हाला संपर्क साधावा आणि चर्चेमधून आम्ही आपल्यासाठी योग्य दर ठरवू शकतो.
विशेष सवलत आणि ऑफर्स
सर्व पेमेंट एकाचवेळी केल्यावर पूर्ण रकमेचा १०% सवलत मिळेल
शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी विशेष सवलत